Rinku Singh Wrote Massage On Palm

Rinku-Singh

स्वत:ला दिलेल्या वचनाला जागला रिंकू सिंग; सामन्यापूर्वी हातावर लिहिली होती प्रेरणा देणारी ‘ही’ गोष्ट

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२मधील ४७वा सामना झाला. कोलकाताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. त्यांच्या विजयाचा नायक राहिला, रिंकू ...