rishabh pant 99

हर्टब्रेक..!! रिषभ पंतचं शतक अवघ्या 1 धावेनं हुकलं, पुन्हा एकदा ठरला नर्व्हस नाईन्टीजचा बळी

रिषभ पंत कसोटीत पुन्हा एकदा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी पंत 99 धावांवर बाद झाला. विल्यम ओ’रूर्कच्या चेंडूनं त्याच्या ...