Rishabh Pant Funny Mistake During Toss

पंत जिथे, इंटरटेनमेंट तिथे! टॉसवेळी दिल्लीच्या कर्णधाराकडून झाली अशी काही चूक की सर्वत्र पिकला हशा

इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत याला त्याच्या गमतीशीर स्वभावासाठी ओळखले जाते. तो नेहमी सामन्यादरम्यान काही-ना-काही करत त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत ...