Rishabh Pant In Stadium

आनंदाचा दिनु! दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा देण्यासाठी रिषभने लावली मैदानात हजेरी, सहकाऱ्यांचा वाढवला आत्मविश्वास

—
एप्रिल 4, 2023

आयपीएलमध्ये पहिल्या फेरीच्या यशस्वी सामन्यांनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (4 एप्रिल) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स असा....