Rishabh Pant On Rovman Powell
पॉवेल फटकेबाजी करताना खूश होत होता पंत! वाचा संपूर्ण प्रकरण
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आठ धावांनी विजय संपादन केला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली.....






