Rishabh Pant Reverse Scoop
“रिषभ पंतने तसा फटका मारला तर हा माझा अपमान”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात नवा प्रकार असलेल्या टी२० क्रिकेटचा उदय झाल्यापासून, क्रिकेट हे फलंदाजांच्या सोयीचे झाल्याचे अनेकदा म्हटले जाते. नव्या पिढीतील सर्व फलंदाज वेगवेगळे फटके खेळून....






