Rishabh Pant’s comeback
ऋषभ पंत ते मिचेल स्टार्क पर्यंत, आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी हे ‘7’ खेळाडू पुनरागमन करण्यासाठी सज्ज
आयपीएलचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार आहे. तर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार....






