Road Cricket
पहा विडीओ- क्रिकेट प्रेमापोटी मास्टर ब्लास्टर थेट रस्त्यावर
मुंबई| भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरला सर्वांनीच मैदानावर तूफानी फलंदाजी करताना पाहीले आहे. पण त्याला रस्त्यावर फलंदाजी करताना क्वचितच पहायला मिळाले आहे. असाच सचिनचा एक व्हिडीओ....





