Roberto Firmino
चॅम्पियन्स लीग: रोबेर्तो फिरमिनोच्या गोलने लीव्हरपूलचा थरारक सामन्यात विजय
चॅम्पियन्स लीगमध्ये रोबेर्तो फिर्मिनोने उशिरा केलेल्या गोलमुळे या थरारक सामन्यात लीव्हरपूलने पॅरीस सेंट-जेर्मैनवर (पीएसजी) 3-2 असा विजय मिळवला. फिर्मिनोचा हा या लीगचा लीव्हरपूलकडून 12वा गोल ठरला आहे.....





