Robin Uthappa Revealed
त्यामुळे धोनी 41व्या वर्षीही फिट! 20 वर्षांपूर्वी घ्यायचा ‘हा’ डायट, रॉबिन उथप्पाचा खुलासा
—
भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांमधील त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...