rohit chants during toss

हार्दिक पांड्याची घरच्या मैदानावरच नाचक्की; संपूर्ण सामन्यादरम्यान जोरदार बूइंग, ‘रोहित-रोहित’च्या घोषणा

गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सोडल्यानंतर हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतोय. रविवारी तो प्रथमच अहमदाबादमध्ये खेळण्यासाठी आला. परंतु यावेळी मैदानावर उपस्थित चाहत्यांनी त्याचं जोरदार ...