Rohit On Test Captaincy
कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लागणं रोहितला वाटतंय अशक्य; म्हणे, ‘सध्यातरी त्याबद्दल विसरून जा’
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका पार पडल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर भारताचे संघ व्यवस्थापन नव्या कसोटी कर्णधाराच्या....






