Rohit Pawar Announcement
MPL लिलावात रोहित पवारांची मोठी घोषणा, भारतीय क्रिकेटमध्ये प्रथमच घडणार ‘ही’ गोष्ट
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. सहा संघांचा सहभाग असलेल्या या लिलावात अनेक उदयोन्मुख....





