rohit sharma border gavaskar trophy
रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान निवृत्ती घेणार होता, यामुळे निर्णय बदलला
बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान रविचंद्रन अश्विननं निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. मालिकेच्या अखेरीस आणखी एका निवृत्तीच्या बातम्या आल्या होत्या, परंतु तसं झालं नाही. आता ताज्या....
“रोहित शर्मानं आता कॉमेडियन व्हावं”, हिटमॅनच्या खराब कामगिरीनंतर माजी खेळाडूची टीका
भारतीय कर्णधार रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संपली असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर सायमन कॅटिच यांनी व्यक्त केलं आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या....
रोहित शर्माला ड्रॉप केल्यामुळे भावूक झाला रिषभ पंत; म्हणाला, “हा असा निर्णय…”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाची कमान सांभाळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीसाठी रोहितला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.....
“रोहित शर्माने निवृत्ती घेतली तर आश्चर्य वाटणार नाही…”, माजी प्रशिक्षकाच्या वक्तव्यानं खळबळ!
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाचवी कसोटी सिडनी येथे खेळली जाणार आहे. दोन्ही संघ 3 जानेवारीपासून आमनेसामने येतील. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या आल्या....
“रोहितने अशाप्रकारे सोडून जाऊ नये”, माजी क्रिकेटपटूचा हिटमॅनला पूर्ण पाठिंबा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय क्रिकेटमध्ये मोठा....
मोठी बातमी! रोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार, हा खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनीत खेळला जाणारा आहे. मात्र या कसोटीपूर्व भारतीय संघाबाबत मोठं वृत्त समोर आलं....
मेलबर्नमधील लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला…
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना भारतासाठी निराशाजनक ठरला. 26 डिसेंबरपासून सुरू झालेला हा रोमांचक सामना पाच दिवस चालला, ज्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्कारावा लागला. मेलबर्न....
या 3 खेळाडूंमुळे मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला, सविस्तर जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर विजायासाठी 340 धावांचं लक्ष्य होतं, मात्र भारतीय....
“भाऊ, तु आता निवृत्ती घे”; रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुरुवात
गेल्या काही काळापासून भारतीय कर्णधार रोहित शर्माचा कसोटी फार्म खूपच खराब आहे. एकीकडे त्याच्या नेतृत्वाखाली संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे तो फलंदाजीतही....
“मी सिलेक्टर असतो तर रोहितला नारळ दिला असता”, दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क वॉ यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जर मी निवडकर्ता असतो, तर....
रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट! मुख्य निवडकर्ते मेलबर्नमध्ये दाखल
मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळण्याऐवजी रोहित शर्मानं यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली. मात्र, असं करूनही तो फ्लॉप ठरला. रोहित....
मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा या क्रमांकावर फलंदाजी करणार, अभिषेक नायरनं स्पष्ट केलं
मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आघाडीच्या फळीतील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियानं 86 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या आहेत. गुरुवारी....
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार? दिग्गज खेळाडूचा मोठा दावा
भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्मानं गेल्या 5 पैकी 4 कसोटी गमावल्या आहेत. यानंतर रोहितच्या कर्णधारपदावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गाबा येथे खेळल्या गेलेल्या....
रोहित शर्मानं घेतला स्मिथचा अद्भुत कॅच, व्हिडिओ पाहिल्याशिवाय विश्वासच बसणार नाही!
गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कांगारु फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह....














