rohit sharma century record
रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इतिहास रचू शकतो. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका....






