Rohit Sharma Completed 6000 Runs In IPL
आयपीएल इतिहासात रोहितने पार केला 6000 धावांचा टप्पा, पण ‘या’ बाबतीत शेवटून पहिलाच
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने स्पर्धेतील 25वा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध....






