Rohit Sharma Handover Trophy To Jaydev Shah
जरा इकडे पाहा! संघातील खेळाडूला नाही, तर ‘या’ व्यक्तीला रोहित शर्माने दिली ट्रॉफी; व्हिडिओ व्हायरल
तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला आहे. अशाप्रकारे भारतीय संघाने खेळलेल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सलग १२ वा विजय मिळवला आहे. रोहित....






