Rohit Sharma Lamborghini

BREAKING: रोहित शर्मावर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई, मुंबई-पुणे हायवेवर हिटमॅनच्या लॅम्बोर्गिनीचा थरार

—
ऑक्टोबर 18, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रोहित याला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगात कार चालवल्याबद्दल तीन ट्रॅफिक चालान देण्यात....