Rohit Sharma Mumbai Indians News
IPL 2024 । रोहितसाठी भावूक चाहत्यांबाबत हार्दिकचं मोठं विधान; म्हणाला, ‘…लक्ष देत नाही’
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात रोहित शर्मा यावर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहितकडे असलेले कर्णधारपद आगामी हंगामासाठी हार्दिक पंड्याच्या हातात दिले आहे. संघाला....






