Rohit Sharma Net Session
रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना
भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवारपासून (२९ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रायन लारा स्टेडियम, त्रिनिदाद येथे होणार आहे.....






