Rohit Sharma Out On Short Ball
कधी सुधारणार रोहित शर्मा! मोहाली कसोटीत छोटीशी चूक करत फक्त २९ धावांवर झाला बाद
By Akash Jagtap
—
भारताचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) खूप चांगला पुलर आहे. बऱ्याचदा त्याच्या बॅटमधून निघणारे पुल शॉट किंवा हुक शॉट पाहण्यासारखे असतात. ...