Rohit Sharma Power

Rohit-Sharma-And-Marais-Erasmus

‘ही माझी पॉवर…’, अंपायरच्या ‘त्या’ प्रश्नाला रोहितचे बायसेप दाखवत उत्तर, कर्णधाराच्या तोंडूनच ऐका

ऑक्टोबर 15, 2023

भारतीय संघ पुन्हा एकदा वनडे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यात यशस्वी झाला. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने होते. भारताने रोहित....