Rohit Sharma reacts on Ashwin
वर्ल्डकपपूर्वी अश्विनबाबत रोहित शर्माची सर्वात मोठी प्रतिक्रिया, वाचून क्रिकेटप्रेमींनाही होईल आनंद
जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांंमध्ये भारतीय संघाचा हुकमी एक्का रविचंद्रन अश्विन याच्या नावाचाही समावेश होतो. अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात जगातील भल्याभल्या फलंदाजांना अडकवले आहे. अशात आगामी वनडे....






