rohit sharma sarfaraz khan father

काय सांगता! सरफराज खानच्या वडिलांसोबतही क्रिकेट खेळला आहे हिटमॅन!

—
मार्च 21, 2024

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली 26 वर्षीय सरफराज खाननं टीम इंडियासाठी डेब्यू टेस्ट मॅच खेळली. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील....