Rohit Sharma statement on first T20I

शिखर धवन की केएल राहुल, कोणाबरोबर करणार सलामीला फलंदाजी? रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर

मार्च 11, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होणार आहे. ही मालिका टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने देखील महत्त्वाची असणार आहे.....