Rohit Sharma’s 4 Superstition
मैदानावर पाय ठेवण्यापुर्वी या ४ गोष्टी हिटमॅन करतो म्हणजे करतोच
वनडेत ३ द्विशतके, टी२०मध्ये सर्वाधिक ४ शतके, मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हटलं की सर्वांच्या तोंडात फक्त एकाच फलंदाजाचे नाव येते, तो म्हणजे रोहित शर्मा.....



