Rohit Sharma’s records in third test match
रोहित शर्माचा झंझावात! अर्धशतक करत घडवला इतिहास; ‘हा’ हिट विक्रम करणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जात आहे. अशातच कसोटीचा पहिला दिवस हा पूर्णपणे भारतीय संघाने गाजवला. इंग्लंड....






