Rohit Shrma Tested Corona Positive
बिग ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या गोटातून एक वाईट बातमी येत आहे. टीम इंडियाचा संघनायक रोहित शर्मा हा कोरोना पाॅझिटिव्ह आढळला आहे. दिनांक २५ जून रोजी....






