Ross Taylor & Martin Crowe Relation

एकवेळ क्रिकेट सोडण्याच्या विचारात असलेला रॉस टेलर, आता बनलाय सार्वकालिन महान फलंदाज

—
मार्च 8, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड एक असा देश राहिला आहे, ज्या देशाच्या क्रिकेटपटूंना कायमच ‘सार्वकालीन महान’ या श्रेणीपासून काहीसे अलिप्त ठेवले गेले. काही मोजके क्रिकेटपटू सोडले तर,....