Royal Challangers Banglore v Chennai Super Kings
IPL 2020: चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्यात धोनी, कोहलीसह ‘हे’ खेळाडू करु शकतात खास विक्रम
आयपीएलच्या १३ व्या हंगामातील २५ वा सामना शनिवारी(१० ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळानुसार....





