Royal Challengers Bangalore Virat Kohli

Mitchell Starc

IPL । 2015 नंतर सात आयपीएल हंगाम नाही खेळला मिचेल स्टार्क गोलंदाज, आता स्वतःच सांगितले कारण

डिसेंबर 24, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मिचेल स्टार्क गोलंदाजी करताना दिसणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्टार्कला मोठी बोली....