Royal Challengers Bangalore vs Mumbai Indian

वडिलाचे हाल लेकाला बघवले नाहीत, डिव्हिलियर्सला बाद होताना पाहून मुलाचा संताप, व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 27, 2021

आयपीएल २०२१ चा ३९ वा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. मुंबई संघाने नाणेफेक जिंकत आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले....