Rublev

फ्रेंच ओपन: जोकोविचने सलग अकराव्यांदा तर क्विटोव्हाने दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत

ऑक्टोबर 6, 2020

चेक प्रजासत्ताकची टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हाने आठ वर्षानंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोन वेळा विम्बल्डन चॅम्पियन क्विटोव्हाने एक तास 27 मिनिटे चाललेल्या....