Ruturaj Gaikwad Fan Came into ground
ऋतुराजचे पाय धरण्यासाठी दोन चाहते मैदानात, सुरक्षारक्षकांनाही पळवलं, पाहा MPL मधील मजेदार व्हिडिओ
चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी किती वेडे असतात, याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आणि आयपीएलमध्ये माजी कर्णधार एमएस धोनी याला भेटण्यासाठी....






