Ruturaj Gaikwad-Ishan Kishan
आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी२० सामन्यात फिक्स सलामीला उतरणार ‘हे’ दोन खेळाडू
भारतीय क्रिकेट संघ सध्या मायभूमीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहेत. या मालिकेनंतर लगचेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर जायचे....






