Ruturaj Gaikwad Maiden Half Century
ऋतुराजचं नाणं खणखणीत वाजलं, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक केलं
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अद्याप विजय मिळवू शकलेला नाही. भारतीय संघाप्रमाणेच सलामीवीर ऋतुराज गायकवाड याची बॅटही पहिल्या २ सामन्यात शांत दिसली होती. परंतु विशाखापट्टणम....





