Ruturaj Gaikwad One Handed Catch
ऋतुराजच्या झेलची कायच बात! हवेत उडी मारत एका हाताने पकडला ‘किलर मिलर’चा कॅच
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी२० सामना विशाखापटणममध्ये खेळला गेला. भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड या टी२० मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. पण....





