Saba Karim On Virat Kohli's Form

Rahul-Dravid-Virat-Kohli

“रोहित आणि द्रविडने स्वत: जाऊन खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराटशी बोलायला पाहिजे”

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा खराब फॉर्म सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विराट सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममधून जात आहे. ...