SACHIN TENDULAKAR

सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू

जानेवारी 27, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुचर्चित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावरील सामन्यापासून सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याची चुरस वाढली असल्याने....

‘त्याची’ गोलंदाजी अशी भेदक होती की, सचिनने झाकले होते चक्क डोळे

मे 28, 2020

मुंबई I मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सर्वकालिन श्रेष्ठ फलंदजापैकी एक आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. सचिनने त्यांच्या कारकिर्दीत शाँन पोलाँक, वसीम अक्रम,....

एमएस धोनीने हा विक्रम करत द्रविडला टाकले मागे आता फक्त सचिन तेंडुलकर आहे पुढे

सप्टेंबर 24, 2018

दुबई। रविवारी 23 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात एशिया कप 2018 मधील सुपर फोरचा सामना पार पडला. हा सामना भारताने 9 विकेट्सने सहज जिंकला. हा....

का झाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगी सारासाठी भावूक?

सप्टेंबर 7, 2018

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नुकताच मुलगी साराच्या पदवीसमारंभासाठी लंडनमध्ये उपस्थित राहिला होता. या सोहळ्याचे फोटो त्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोत सचिन आणि....

Breaking: पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा पुन्हा एकदा धमाका

जानेवारी 19, 2018

न्यूझीलँड । १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड कायम आहे. आज भारतीय संघाने झिम्बाब्वे संघावर तब्बल १० विकेट्सने विजयी मिळवला. झिम्बाब्वे संघाने आज....

पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने असा केला द्रविडचा वाढदिवस साजरा

जानेवारी 11, 2018

भारताचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविडचा आज ४५ वा वाढदिवस आहे. त्याचा हा वाढदिवस त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघाबरोबर साजरा केला. याचा व्हिडीओ बीसीसीआयने....

Video: सचिन तेंडुलकरची पुन्हा चिडचिड, दिला दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचा सल्ला

नोव्हेंबर 3, 2017

मास्टर ब्लास्टर हा त्याच्या सामाजिक कामांसाठीही मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. सचिन हेल्मेटबद्दल जनजागृती व्हावी म्हणून सतत ट्विटर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विडिओ शेअर करत असतो.....