Sachin Tendulkar Fans
हे फक्त सचिनच करू शकतो! त्या खास खेळाडूंसाठी केलं असं काही की होतंय कौतुक
माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कौशल्याने या खेळाच्या देवाचा दर्जा मिळवला. चाहत्यांच्या हृदयात राहणारा सचिन हा क्रिकेटच्या मैदानावरचा मास्टर ब्लास्टर तर आहेच.....






