Sachin Tendulkar ODI Double Century

सचिनच्या ‘ऐतिहासिक’ वनडे द्विशतकाची 13 वर्ष! आजच्याच दिवशी केलेला कारनामा

फेब्रुवारी 24, 2023

सध्या आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने द्विशतके पाहायला मिळतात. मागील दोन महिन्याच्या काळात भारताच्या ईशान किशन व शुबमन गिल या युवा फलंदाजांनी हा कारनामा करून दाखवला.....