sachin tendulkar statement on irfan pathan
इरफानने पहिल्या षटकात लुटल्या खूप धावा, मग सचिनच्या ‘त्या’ शब्दांनी मिळाली प्रेरणा अन्…
बुधवारी (१७ मार्च) शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये, भारतीय लीजेंड्स आणि वेस्ट इंडिज लीजेंड्स संघ आमने सामने होते. या....






