Sachin Tendulkar’s Ducks Record
शतकांचा नाही पण सचिनचा शुन्यावर आऊट होण्याचा रेकाॅर्ड विराट लवकरच मोडेल; पाहा यादीतील स्थान
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याकडून त्याच्या चाहत्यांना शतकी खेळी अपेक्षा आहे. गेल्या ३ वर्षांपासून त्याच्या बॅटमधून शतक निघालेले नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs....






