Sachin Tendulkar’s Record Break by Virat Kohli
‘या’ बाबतीत विराटची उंची क्रिकेटच्या देवापेक्षा मोठी! भारताच्या खास यादीत मिळवले अव्वल स्थान
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे भारताने पहिल्या तीन विकेट्स डकवर गमावल्या. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे तिघेही शुन्यावर बाद झाले. पण त्यानंतर....






