Sai Sudarshan Batting

‘दोन वर्षात तो टीम इंडियात दिसेल’, आयपीएल गाजवत असलेल्या युवा खेळाडूबाबत खुद्द हार्दिकचे भाकीत

एप्रिल 5, 2023

आयपीएलच्या मैदानात मंगळवारी नवख्या साई सुदर्शन याने अर्धशतक ठोकत गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. आयपीएल 2023 मधील गुजरातचा हा सलग दुसरा विजय ठरला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने....