Sai Sudharsan Will Play 10-15 Years
सुदर्शनच्या फलंदाजीची भारतीय दिग्गजालाही भुरळ; थेट भविष्यवाणी करत म्हणाला, ‘तो भारतासाठी 10-15 वर्षे…’
Irfan Pathan On Sai Sudharsan: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 17 डिसेंबर) खेळला गेला. हा सामना जोहान्सबर्ग....






