Saim Ayub No-Look Shot

T20 WC26: ‘नो-लुक शॉट’च्या नादात पाकिस्तानी फलंदाज आऊट, व्हिडिओ व्हायरल

—
फेब्रुवारी 7, 2026

आजपासून (७ फेब्रुवारी) आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरूवात झाली. यामध्ये पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने शेवटच्या षटकात....