sajid khan david warner video
Video: गरमा-गरमी! वॉर्नरला पाकिस्तानी गोलंदाजाकडून मिळाली खुन्नस, मग फलंदाजानेही दिले ‘असे’ उत्तर
ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत....






