Sajid Khan shikhar dhawan celebration
डिट्टो ‘गब्बर’सारखे सेलिब्रेशन करतो पाकिस्तानचा ‘हा’ बॉलर, १२ विकेट्स चटकावत आणलेय बांगलादेशला नाकी नऊ
पाकिस्तान संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका झाली. या मालिकेत पाकिस्तान संघाने सध्या २-० ने विजय मिळवला आहे. दरम्यान,....






