Sakshi Malik Gold Medal

BREAKING: साक्षीने पूर्ण केल्या देशवासीयांच्या अपेक्षा; बर्मिंघममध्ये मिळवले सोनेरी यश

—
ऑगस्ट 5, 2022

ऑलिम्पिक कांस्य विजेती भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने शुक्रवारी (५ ऑगस्ट) बर्मिंघम येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ६२ किलो गटात सुवर्णपदक जिंकले.....